A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

नगर तालुक्यातील पिंपळगाव ऊज्जैनी येथे जागतिक महिला दिन साजरा की

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे जागतीक महीला दिन साजरा

*नेहरू युवा केंद्र अहमदनगर याच्यावतीने व वंचित बहुजन आघाडी नगर तालुक्याच्या वतीने जागतीक महिला दिन साजरा*

महाराष्ट आ अहमदनगर राहुरी संवादाता जालिंदर आल्हाट

उज्जैनी पिंपळगाव येथे जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला
नेहरू युवा केंद्र अहमदनगर यांच्यावतीने व वंचित बहुजन आघाडी नगर तालुक्याच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला
यावेळी मोठ्या संख्याने महिला उपस्थित होत्या यावेळी माहिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला

तसेच नेहरू युवा केंद्र अहमदनगरचे डॉक्टर संतोष गिरे यावेळी यांनी मार्गदर्शन केले तसेच वंचित बहुजन आघाडी नगर तालुक्याचे वतीने नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना सर्व महिला बचत गट पिंपळगाव उज्जै नी महिलांचे आभार मानले

यावेळी अध्यक्ष व सचिव महिला उपस्थित होत्या प्रत्येक गटाचे नाव आणि त्यांच्या अध्यक्ष आणि सचिव मदर तेरेसा बचत गट अध्यक्ष सुषमा आल्हाट सचिव नंदाताई आल्हाट तसेच दुसरा गट प्रेरणा बचत गट अध्यक्ष पुष्पा आल्हाट सचिव ज्योती आल्हाट तसेच तिसरा गट प्रतीक्षा बचत गट अध्यक्ष मंगल आल्हाट सचिव आशा मुळे तसेच चौथा गट प्रगती बचत गट अध्यक्ष मिल्का आल्हाट सचिव शैला आल्हाट तसेच पाच व गट आदर्श बचत गट अध्यक्ष आरती प्रभुणे सचिव रोहिणी खळे

तसेच सहावा बचत गट स्वरा बचत गट अध्यक्ष प्रिया आल्हाट सचिव पल्लवी आल्हाट तसेच सातवा बचत गट समीक्षा बचत गट अध्यक्ष सोनाली आल्हाट सचिव कांता आल्हाट तसेच आठवा भक्ती बचत गट अध्यक्ष मीरा काकडे सचिव रेखा आल्हाट तसेच नववा रमाबाई बचत गट अध्यक्ष सविता आल्हाट सचिव मनीषा गायकवाड या सर्व महिला जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!