
डोंबिवली पूर्व येथील खोनी गाव कमानी जवळ तरुणांनाचे आयकॉन भावी आमदार मा. महेश दादा पाटीलयांच्या हस्ते समाजसेवक शिंदे गटाचे ठाणे जिल्हा माथाडी कामगार नेते कामगारांचे हितार्थ कार्य करणारे मा.अजित नायर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कामगार, गरीब गरजू यांना पोट भर अन्न तेही चांगले स्वादिष्ठ स्वस्त दरात मिळावे ह्या उद्देशाने टेस्ट ऑफ केरला हॉटेल चे ओपनिंग करण्यात आले आहे, ह्या प्रसंगी मा. महेश दादा यांनी हॉटेल ओपनिंग च्या दरम्यान अजित नायर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या ह्या उपक्रमास गती मिळावी अशी सदभावना वेक्त केली. हॉटेल उदघाटणाच्या वेळी सौ. कोमल पाटील, राजेश नायर, पिल्ले, जयेश भाई, अली शेख, इतर मान्यवर उपस्थित होते.