A2Z सभी खबर सभी जिले की

महाराष्ट्र डिप्युटी मुख्यमंत्री अजितदादा पवार निधन

सातारा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ

महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा आज हरपला. महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान आज दादांच्या जाण्यानं झालं आज महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला गोरगरीब रयतेचा कैवारी आज आपल्यातून निघून गेला सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत माननीय अजित दादा पवार साहेब हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चमकत राहील माननीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

Show More
Check Also
Close
Back to top button