A2Z सभी खबर सभी जिले कीLok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

इन्फंट जीसस् इंग्लिश हायस्कूल, राजुरा एस एस सी परीक्षेत 100% निकाल लागला

 

संजय पारधी बल्लारपूर

इन्फंट जिसस् सोसायटी, राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीसस् इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथे राज्य मंडळ माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100% लागला असून इयत्ता दहावी मध्ये एकूण 60 विद्यार्थी सदर परीक्षेत प्रविष्ठ होते या मध्ये विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी 50 तर प्रथम श्रेणी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गणित व मराठी मध्ये 8 विज्ञानामध्ये 6 व सामाजिक शास्त्रात 14 विद्यार्थीनींनी 90 च्या वर गुण प्राप्त केलेले आहेत
प्रथम निशांत निलकंठ गोहने 93% द्वितीय हितेश चंद्रकांत जयपुरकर 91.60% तृतीय समित संजय जूनघरी 91% तन्मय सुरेश भटारकर 90% सम्यक विजय फुललेले 89.60% या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष र. धोटे तसेच संस्थेचे सचिव मा. श्री. अरुण र धोटे व शाळेचे मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!