A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरे

रोटरी क्लब व कच्छ कडवा पाटीदार समाज

ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन.

संजय पारधी बल्लारपूर

World Thyroid Day
26-5-2024
च्या निमित्त साधून रोटरी क्लब बल्लारपूर रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर व कच्छ कडवा पाटीदार समाज
तर्फे ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आले या कॅम्प मध्ये 42 लोकांचा सहभाग होता या एप्रिल व मे महीण्यामध्ये अति उष्णता असल्यामुळे गरजू लोकांना ब्लड ची खुप आवश्यकता असते, त्यामुळे रोटरी क्लब व कच्च्या कडवा पाटीदार समाज यांनी गरजू लोकांकडे लक्ष देऊन या ब्लड डोनेट कॅम्पचे आयोजन केले
रोटरी क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष रोट्रियन राहुल वरू तसेच सचिव रोट्रियन निखील गुजरकर यांनी सर्व डोनर्स तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व अधिकारी यांचे आभार मानले.

Related Articles
Show More
Back to top button