
*ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरित क्रांती. महिला पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
सातारा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
लोणंद येथील ज्ञानज्योतीसावित्रीबाई फुले महिला पतसंस्थे मध्ये सावित्रीबाई फुले जयंती महिलांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक चेअरमन सौ.शितल रघुनाथ शेळके पाटील व संस्थेच्या संचालिका सौ. मनीषा जगन्नाथ शेळके पाटील…सौ.सुजाता दयाराम सूर्यवंशी… सौ. रुपाली गणेश शिरसागर.. .. सौ. शांता उत्तम पवार. .. सौ.शाहीन आशिक आतार. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित सर्व महिलांनी प्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेस अभिवादन केले त्यानंतर प्रास्ताविक कुमारी ईश्वरी गणेश शिरसागर यांनी केले तसेच
मनोगत कुमारी रोहिणी संजय धायगुडे .. सौ जुलेखा आजम आतार यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. रघुनाथ शेळके यांनी केले
आभार सौ.शितल रघुनाथ शेळके पाटील यांनी मानले..