
दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : कॉंग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून भाजप विरोधात प्रचार करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे दोन्ही नेते आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षालाच मतदान करू शकणार नाहीत. नवी दिल्ली येथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे वास्तव्य आहे. मात्र, त्यांचे वास्तव्य असणारा मतदारसंघ जागावाटपात सहकारी पक्षने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना आता कॉंग्रेसऐवजी सहकारी पक्षाला मतदान करावे लागणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, जागा वाटपावरून कॉंग्रेस सोबत मतभेद झाल्याने अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीतील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, कॉंग्रेस नेत्यांनी केजरीवाल यांची भेटली. त्यामुळे आपने पुन्हा एकदा जागावाटपाबाबत कॉंग्रेससोबत चर्चा केली.
नवी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांपैकी 4 जागा आम आदमी पक्ष आणि 3 जागा कॉंग्रेस लढविणार आहे. या चारही जागांच्या उमदेवारांची घोषणा आपने केली आहे. नवी दिल्लीमधून सोमनाथ भारती, पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, पूर्व दिल्लीतून कुलदीप कुमार आणि दक्षिण दिल्लीतून साहिरम यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. हे चारही उमेदवार आम आदमी पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने या चारही नेत्यांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि साहिरम हे आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. यातील सोमनाथ भारती हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. तर, 28 डिसेंबर 2013 ते 14 फेब्रुवारी 2014 पर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या 49 दिवसांच्या सरकारमध्ये ते दिल्लीचे कायदा मंत्री होते.
सोमनाथ भारती यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रस आणि भाजप विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा काही मतांनी पराभव झाला. सोमनाथ भारती यांच्यामुळे कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या मीनाक्षी लेखी या विजयी झाल्या होत्या. परंतु, आता जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ आपच्या वाट्याला आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी ही जागा महत्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे देखील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. नवी दिल्लीची जागा आप पक्षाकडे गेली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या दोन्ही बड्या नेत्यांवर कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या पक्षाबाहेरील व्यक्तीला मतदान करण्याची वेळ येणार आहे.
TV9 मराठीचॅनल फॉलो करा
Non Stop LIVE Update
भारतात या नव्या श्रवणयंत्रांची किंमत तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
Hear.com
|
Sponsored
Mumbai मध्ये श्रवणयंत्राची किंमत आपल्याला आश्चर्यचकित करू शकते
Hear.com
|
Sponsored
Half price today on Heritage Hide Shoes
50% Off | Free Shipping + Cash On Delivery Available For Today Only
Space Life Store
|
Sponsored
Shop Now
Looking for 2/3 BHK in Malad West? (Find Now)
New Launch 2/3 BHK Starting at Rs. 2.12 Crore
New Launch In Malad west
|
Sponsored
Learn More
3 BHK from ₹ 2.70 Cr.* at Eternia by Oberoi Realty
Eternia Oberoi Realty
|
Sponsored
Book Now
Shambhuraj Desai : राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूकंप? शिंदे सरकारच्या मंत्र्यानंच केला मोठा गौप्यस्फोट
VIDEO | राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. शंभूराज देसाई यांनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटाच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळत आहे
TV9
पोटाची चरबी काही दिवसातच कमी करा
कॅश ऑन डिलिव्हरी आणि मोफत शिपिंग उपलब्ध
स्पाइक टमी ट्रिमर
|
Sponsored
खरेदी करा
Don’t Miss Out! Limited Time Offer.
This festive season SFL offers Joy of Hearing. Buy 1 Hearing Aid and get another one FREE. Offer valid for month of November only. Assured Reward Points on every purchase.
soundforlife.in
|
Sponsored
Get Offer
MOST POPULAR
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरे यांच्याशी का लावलं जातंय कनेक्शन?
TV9
STYLE Bangkok 2024 unites chic, stylish, and green products
Calling all entrepreneurs! Explore eco-friendly products merging sustainability with chic trends at STYLE Bangkok 2024. Immerse in Thailand’s unique identity with 400+ exhibitors. Join us in shaping the future of lifestyle entrepreneurship!
STYLE Bangkok 2024
|
Sponsored
Learn More
Related
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वभावाबद्दल सांगताना अशोक सराफ भावूक.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वभावाबद्दल सांगताना अशोक सराफ भावूक
बिना लग्नाचा तिसऱ्यांदा बाप झाला हा क्रिकेटर, अशी आहे लव स्टोरी.
बिना लग्नाचा तिसऱ्यांदा बाप झाला हा क्रिकेटर, अशी आहे लव स्टोरी
कृषी सेवा परीक्षेतील 202 उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत, उमेदवारांनी..
कृषी सेवा परीक्षेतील 202 उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत, उमेदवारांनी.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
Latest Articles
View More
रुट कॅनल, बेशुद्धीच इंजेक्शन, ब्लॅकमेलिंग, विवाहितेबरोबर नको ते घडलं
रुट कॅनल, बेशुद्धीच इंजेक्शन, ब्लॅकमेलिंग, विवाहितेबरोबर नको ते घडलं.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
अंकिता लोखंडेचा हैराण करणारा खुलासा, सासरे घरातूनच हाकलून देणार..
अंकिता लोखंडेचा हैराण करणारा खुलासा, सासरे घरातूनच हाकलून देणार…
पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कट!
पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कट!.
व्हिडीओ
View More
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे… अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे… अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट….अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट….अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक.
मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवारांच्या सोबतच्या भेटीच कारण काय?
मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवारांच्या सोबतच्या भेटीच कारण काय?.