
महाराष्ट्रातले बैलगाडी शर्यतीचे हौशी तसेच रील स्टार अंगावर महागडे दागदागिने घालून गाडीच्या टपावर बसून नाचणारे लोकप्रिय बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे आज अचानक पणे निधन झाले आहे,त्यांच्या चाहता वर्ग दुःख वेक्त करत असून,पंढरी शेट हे कोणत्यानं कोणत्या कारणाने सतत प्रसिद्ध होत असायचे त्यांच्यावर गाणे देखील निघाले होते,आज त्यांच्या ह्या दुःख निधनाने बैलगाडी शर्यतीचे चाहते वर्गात हळ हळ वेक्त करत आहे, आमचे वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज देखील वेक्तिक स्वरूपात त्यांना ठाणे जिल्हा च्या वतीने श्रदांजली अर्पित करत आहे. 🙏🏻🌹🙏🏻