A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

भुजबळ असाच टपकशील… मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जे धोकादायक आहे नेमकं तेच दिलं’

भुजबळ म्हणजे मारुतीची शेपूट आहे. सगळं शेपूट तुलाच घेतो का? येवढं विषारी आहे. त्याला डोकं असतं तर त्याने वातावरण खराब केले नसते. तो ज्या पक्षात असेल त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम होणार हे नक्की...

भुजबळ म्हणजे मारुतीची शेपूट आहे. सगळं शेपूट तुलाच घेतो का? येवढं विषारी आहे. त्याला डोकं असतं तर त्याने वातावरण खराब केले नसते. तो ज्या पक्षात असेल त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम होणार हे नक्की…

अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. आता आम्हाला गोर गरीब मराठ्यांना आंदोलना शिवाय पर्याय नाही. तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की असा इशारा सरकारला दिलाय. तसेच, सगे सोयरेबाबत समाजाची स्पष्ट भूमिका आहे. अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. लढण्यासाठी सज्ज आहोत. उद्या आमची बैठक आहे. त्याआधी कोणीही कोणतंही आंदोलन करू नका ही विनंती आहे. उद्या कायम आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत असेही ते म्हणाले.अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. आता आम्हाला गोर गरीब मराठ्यांना आंदोलना शिवाय पर्याय नाही. तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की असा इशारा सरकारला दिलाय. तसेच, सगे सोयरेबाबत समाजाची स्पष्ट भूमिका आहे. अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. लढण्यासाठी सज्ज आहोत. उद्या आमची बैठक आहे. त्याआधी कोणीही कोणतंही आंदोलन करू नका ही विनंती आहे. उद्या कायम आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत असेही ते म्हणाले.अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. आता आम्हाला गोर गरीब मराठ्यांना आंदोलना शिवाय पर्याय नाही. तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की असा इशारा सरकारला दिलाय. तसेच, सगे सोयरेबाबत समाजाची स्पष्ट भूमिका आहे. अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. लढण्यासाठी सज्ज आहोत. उद्या आमची बैठक आहे. त्याआधी कोणीही कोणतंही आंदोलन करू नका ही विनंती आहे. उद्या कायम आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत असेही ते म्हणाले.विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी हा कायदा मान्य करावा लागेल. जरांगे यांनी थांबावे असे म्हटले. त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, हा कायदा सुद्धा याच गोरगरिबांनी दिला आहे. आम्ही स्वीकारलं आहेच. पण, मूळ मागणी ही ओबीसीमधून आरक्षणाची आहे. मूळ मागणीचे काय झालं? हे सांगा बाकीचं नका सांगू असे जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळ यांच्यावर जहरी टीका
भुजबळ म्हणजे मारुतीची शेपूट आहे. सगळं शेपूट तुलाच घेतो का? येवढं विषारी आहे. त्याला डोकं असतं तर त्याने वातावरण खराब केले नसते. तो ज्या पक्षात असेल त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम होणार हे नक्की असा इशारा त्यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ बधीर झाला आहे. त्याच्यावर बोलायचं नाही. त्याचे प्रश्नच विचारू नका. त्याला यादीतून काढून टाका असा टोला त्यांनी लगावला.भुजबळ यांनी विधानसभेत माझ्यावर हल्ला झाला तर जरांगेंना अटक करा असे म्हटले त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, तुझ्यावर कोण हल्ला करणार आहे? असाच टपकशील. मेलेला बी कळणार नाही. स्वतःचा स्वार्थ साधणं हेच त्याला कळतं अशी जहरी टीका त्यांनी केली.

आरक्षण टिकणार की नाही? जरांगे म्हणाले…
आरक्षण टिकणार की नाही तो भाग सोडून द्या. आम्ही त्याचे स्वागत केले. पण, मूळ मागणीचे काय? किती 60, 70 वर्ष वेळ घेता का? तुला विदूषकाची टोपी घालून दोन, तीन ठीपक्या लावल्या पाहिजेत. तुम्ही राजकारण करता. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलंय ते ठाऊक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकार बरोबर आता चर्चा नाही. आमचं सगळं उद्या ठरणार आहे. आता कुणाला अवधी देणार नाही. वा रे मराठ्यांचे मंत्री… आता मराठ्यांनी चूक करू नका. यांनी आपल्या पोरांना औषध पाजलं पाहिजे म्हणून त्यांना घरात घ्यायचं का? 100 – 150 जणांना लागणारं आरक्षण दिलं. त्यासाठी कौतुकसुद्धा केलं. अंमलबजावणी झाली असती तर अख्खा महाराष्ट्र गुलाल घेऊन गेला असता. पण, जे धोकादायक आहे तेच नेमकं दिलं गेलं आहे अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!