
प्रेस नोट
शासकीय योजना चे शिंबिर
भारतीय जनंता पार्टी प्रभाग ४१ क च्या वतीने दिनांक . २२ आणि २३ जुन रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत घेण्यात आले स्थळ राधाकृष्ण मंदीर च्या ओट्यावर सुरेन्द्र नगर येथील दोन दिवसांच्या शिंबिरा मध्ये 18 वर्षा वरील नविन मंतदार नोदनी ज्याचे नाव मंतदार यांदी तुन गाहाळ झाले त्यांचे पण फार्म भरून घेण्यात आले . तसेच आयुषमान भारत चे आभा कार्ड बनवुन देण्यात आले तसेच आधार कार्ड स्मार्ट कार्ड बनवुन देण्यात आले या शिंबिरा मध्ये 1740 नागरीकांना लाभ मिळाला या शिंबिरा मध्ये गजानन निशितकर विनोद शिंदे अजय गाडगे राहुल जोशी भरत गौरकर दिलीप बुक्कावार हेमंत
कुलकर्णी संजय देशपांडे श्रीधर जलताडे रामकृष्ण जी खोडे शशीकांत बोरंडकर पुष्पाताई शिंदे राधीका जळताडे शैलाताई खोडे अल्काताई इन्दुरकर बेबी सिंग व सर्व कार्यकर्त्यांनी आपला वेळ दिला त्या मुळे खुप चागला प्रतिसाद मिळाला .