
सदर अनोळखी मुलगी वय अंदाजे 18 ते 20 वर्षे हिने आज दिनांक 15/05/24 चे 15:00 वा. चे सुमारास मेकोसाबाग पुलावरून उडी मारली असून ती गंभीर जखमी असून अभिनव हॉस्पिटल येथे ICU मध्ये अॅडमिट असुन तीच्या नातेवाईक बाबत माहिती मिळाली नाही. कृपया आपल्या ओळखीच्या ग्रुपवर फोटो पाठवुन…. नातेवाईक चा शोध घेण्यास मदत होईल.