A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

महाराष्ट्र: दर साला प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात उत्सवात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला

लातूर रिपोर्टर: दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी मराठी माणसाचा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन कपडे घेऊन हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केले जातात.
गुडी म्हणजे विजयाचा पताका आजच्या दिवशी हे सर्व मराठी माणूस आपल्या घरावर गुढी चढवतात परंपरा बरेच वर्षांनी चालवली जात आहे.

Show More

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!