दहावीचा पहिलाच पेपर असतांना देहील डोंबिवली शहरात सकाळी ८.३० च्या दरम्यान अचानक पणे वीज प्रवाह खंडित झाल्याने,त्याचे करण अद्याप पस्ट करण्यास वीज महामंडळ डील केले नाही आहे. विद्यार्थिनां एक प्रकारे वीज मंडळाच्या शुभेच्छा आहेत का?आज दहावी चा पहिला पेपर पालक विद्यार्थी यांची पहिला पेपर असल्याने प्रत्येक पालक हे सकाळी लवकर उठून त्यांची तयारी करण्याच्या धावपळीत होते, अचानक पणे वीज प्रवाह बंद केल्याने बहुतांश डोंबिवली पश्चिम भागात पालकांना आणि विद्यार्थी यांना पहिल्याच दिवशी वीज मंडळाच्या खोचक कामा विषयी त्रास सहन करावा लागला. आजच्या दिवशी तर हे नको झाले पाहिजे होते असा पालकांनाचा सवाल वीज मंडळाला आहे.दहावीचे पेपर पूर्ण होई पर्यंत वीज खंडित करू नये अशी विनंती पालक करत आहेत, निषेध देखील वेक्त करत आहेत. वीज मंडळाने ह्या बाबत दक्षता बाळगून येणारे दहावीचे पेपर लक्षात घेऊन पुन्हा वीज खंडित नको होवावा ह्या बाबत लक्ष देणे गरजेचे आहे.