मुख्य समाचार पर जाएँ
LIVE NEWSROOM
BREAKING
हेडलाइन: हावड़ा के बिस्कुट गोदाम में मिली ‘निर्मल बांग्ला’ योजना की बाल्टियां, एक हिरासत मेंसेवा संकल्प अभियान के अंतर्गत एकलव्य विद्यालय में विद्यार्थियों से भाजपा पदाधिकारियों ने किया संवादलिलुआ में पर्युषण महापर्व के षष्ठम दिवस पर भव्य भक्ति संध्या का आयोजन, सुप्रसिद्ध युवा गायक वाशु सिपानी ने भजनों से बांधा समां, श्रद्धालु हुए भावविभोरप्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धि सह-योजनापं. दीनदयाल उपाध्याय जयंती पर भाजपा जिला कार्यालय में हुआ कार्यक्रमभारत देश का पहला इलेक्ट्रो होम्योपैथी नेचरोपैथी हॉस्पिटल जिस का बहुत बड़ा दावा अगर रोग मरीज का ठीक ना हो तो इलाज का पूरा पैसा वापिसश्राद्ध पक्ष में दीवारों पर सजती है संजा माता….तालुका खटाव निमसोड देव नगर गणेश उत्सव सत्कार समारंभअनंत चतुर्दशी पर शिशु मंदिर में गजानन को दी अश्रुपूर्ण विदाईमनावर के हक की लड़ाई को मिली नई मजबूती…हेडलाइन: हावड़ा के बिस्कुट गोदाम में मिली ‘निर्मल बांग्ला’ योजना की बाल्टियां, एक हिरासत मेंसेवा संकल्प अभियान के अंतर्गत एकलव्य विद्यालय में विद्यार्थियों से भाजपा पदाधिकारियों ने किया संवादलिलुआ में पर्युषण महापर्व के षष्ठम दिवस पर भव्य भक्ति संध्या का आयोजन, सुप्रसिद्ध युवा गायक वाशु सिपानी ने भजनों से बांधा समां, श्रद्धालु हुए भावविभोरप्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धि सह-योजनापं. दीनदयाल उपाध्याय जयंती पर भाजपा जिला कार्यालय में हुआ कार्यक्रमभारत देश का पहला इलेक्ट्रो होम्योपैथी नेचरोपैथी हॉस्पिटल जिस का बहुत बड़ा दावा अगर रोग मरीज का ठीक ना हो तो इलाज का पूरा पैसा वापिसश्राद्ध पक्ष में दीवारों पर सजती है संजा माता….तालुका खटाव निमसोड देव नगर गणेश उत्सव सत्कार समारंभअनंत चतुर्दशी पर शिशु मंदिर में गजानन को दी अश्रुपूर्ण विदाईमनावर के हक की लड़ाई को मिली नई मजबूती…
Sataraक्राइममहाराष्ट्र

वडूज शहरातील तहसील कार्यालय शेजारी जुन्या पत्र्याच्या गोडाऊन समोर एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

प्रतिनिधी /नितीन राठोड सातारा वडूज शहरातील तहसीलदार कार्यालय शेजारी जुन्या पंचायत समिती गोडाऊन समोर एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली अमृताचे…

वडूज शहरातील तहसील कार्यालय शेजारी जुन्या पत्र्याच्या गोडाऊन समोर एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
Oplus_131072
WhatsApp Facebook

प्रतिनिधी /नितीन राठोड
सातारा वडूज शहरातील तहसीलदार कार्यालय शेजारी
जुन्या पंचायत समिती गोडाऊन समोर एका तरुणाचा
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात
खळबळ उडाली अमृताचे ओळख त्याच्याजवळ आढळलेल्या आधार कार्ड व पॅन कार्ड वरून पटली आहे मृत तरुणाचे नाव रंजीत व्यंकाप्पा वडियार वय 25 वर्ष राहणार तडकल तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक
असे रंजीत हा वडूज परिसरात मजुरीचे काम करत होता
सध्या त्यो कातर खटाव रोड परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याच्या मृत्यू बाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहे मृत्यूचे नेमके
कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती वडूज
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे
या घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर समोर येणार आहे