
ब्रेकअप केलं, पठ्ठ्याची पोलिसांना टिप
गर्लफ्रेण्डला खुश करायला गौरवने पेपर फोडला, पण औषध निरीक्षक होताच त्याला सोडले
ऋतुजा पाटील नावाची एक उमेदवार २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेला बसली होती.
तिचा माजी प्रियकर, लोकेश उर्फ गौरव पाटील याने मध्यस्थ आणि MPSC अधिकाऱ्यांमार्फत तिला फुटलेले प्रश्न मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
उच्च रँक मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, ऋतुजाने गौरवसोबतचे नाते तोडल्याचे वृत्त आहे.
तदनंतर गौरवणे पितळ उघडे पाडले व पूर्ण माहिती पोलीसांना सांगितली.
अखंड भारत रिपोर्टींग कृष्णा इंगोले

