
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मधून बीजेपी चे प्रत्याशी नितीन गडकरी यांना 2,36,122 व काँगेस पक्षाचे नेते विकास ठाकरे जी यांना 1,88,703 मते मिळाली आहे. दोघां मध्ये 47,419 मतांचा फरक आहे.
अपक्ष उमेदवार 1) योगीराज लांजेवार – 6071 मत
2) किविंदसूका suryawanshi- 800 मत
3) आदर्श thakur-702 मत