
* भाजपा महिला मोर्चा मध्य मंडळ तर्फे नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा*
आज दिनांक 26-05-2024 रोजी माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या वाढदिवस निमित्ताने *गरजु महिलांना नऊवारी पातळ वितरण करण्यात आले* ,महिला आघाडी मध्य नागपूर यांच्या सौजन्याने नगाजी महाराज मठ इथे कार्यक्रम सकाळी 10 वाजता घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून *आमदार विकासजी कुंभारे, मंडळ अध्यक्ष श्रीकांतजी आगलावे,* सुधीर जी (बंडु ) राऊत, रामभाऊ आंबुलकर, किशोरजी पालांदुरकर, विलासजी त्रिवेदी, प्रमोदजी दहीकर, राजेंद्रजी ढकाते, अमोलजी कोल्हे, विनायकजी डेहनकर, श्यामजी चांदेकर, अनिलजी मानापुरे, भुषणजी देशपांडे, जयंतजी पाध्ये उपस्थित होते तसेच अर्चना ताई डेहनकर, कविता अनुसुया माऊली (अध्यक्ष महिला आघाडी मध्य नागपूर), महामंत्री कल्पनाताई मानापुरे, दिपालीताई नंदनवार, मोहिनी अभ्यंकर, कविता ताई खोत, वर्षा ताई निनावे, मालतीताई बाथो, विणाताई कुहीटे, शारदा ताई नंदनवार, उर्मीला ताई हिवराळे, उषाताई बेले, अर्चना ताई ढोमने, अर्चना ताई डिबे, अर्चना ताई सवाने,सरोजताई पेशकर, अंतिमा ताई बोकडे, वैशाली ताई नंदनवार, शर्मिला ताई बोकडे, पोर्णिमा ताई मेंढे, उमाताई उमरे, आभाताई चंदेल, प्राचीताई हेडाऊ, ज्योती ताई घाटोळे, रंजना ताई हेडाऊ, सुवर्णाताई पंडे, , क्षमा ताई माकोडे उपस्थित होत्या
शंकुतलाबाई धापोडकर, कमलाबाई वंजारी, शांताबाई राऊत, कमलाबाई कथले, शांताबाई राऊत, कुसुम सुमनकार, अनुसुया दारव्हेकर, दुर्गाबाई भानारकर, शकुंतला टोपरे, शांताबाई नंदनवार, तुळसाबाई हेडाऊ, कमलाबाई हेडाऊ, शांताबाई तेलघरे, सुलोचनाबाई पाठराबे, मनोरमाबाई वाघमारे, निर्मला पांडे गिताताई, अंभोरेआजी या सर्व गरजु महिलांना नऊवारी पातळ देण्यात आले,सर्वांनी नितीनजींना शुभेच्छा व आशिर्वाद दिलेत हा कार्यक्रम महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे घेण्यात आला छान भरगच्च कार्यक्रम झाला