Uncategorized

डोंबिवली मध्ये लॉजिंग च्या नावाने वेशा व्यवसाय

लॉजिंग आणि बोर्डिंग चालकांचा गैर वापर

दिनांक ०७/०४/२०२४

डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर समजले जाते परंतु डोंबिवलीत अनेक काळे धंदे सरास चालू आहेत त्यात गावठी दारू, चरस, गांज्या, ड्रुग्स, एमडी, मटका बाजार पत्त्यांचे अड्डे सारखे धंदे व अमली पदार्थांचा समावेश आहे, शहरातील कॉलेज च्या आसपास लॉजिंग बोर्डिंग असून तेथे शरीर विक्री चा व्यवसाय लॉजिंग चे मालक करत आहेत, हे सर्वे धंदे पोलीस ठाण्याच्या जवळ पास असतांनाही त्या धंद्यावर कारवाई होत नाही, काही बार रात्री ते पहाटे पर्यंत चालू असतात त्यात डान्स बार इतर बार देखील सहभागी आहेत डोंबिवली शहरात ऐक नामदार ऐक आमदार ऐक खासदार असतांना देखील काळे धंदे बंद करण्यास कोणीही पुढाकार घेत नसल्याने सामान्य नागरिक किंवा पत्रकार यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धमक्या दिल्या जातात किंवा खोट्या खंडणी च्या गुन्ह्यात अडकवून गप्प केले जाते गृहमंत्री यांनी लक्ष देऊन डोंबिवली शहरातील सर्व काळे धंदे बंद करावेत.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!