A2Z सभी खबर सभी जिले कीLok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरे
Trending
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनल नागपुर
नागपूर मधून बीजेपी चे प्रत्याशी नितीन गडकरी 39886 मतांनी पुढे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मधून बीजेपी चे प्रत्याशी नितीन गडकरी यांना 2,36,122 व काँगेस पक्षाचे नेते विकास ठाकरे जी यांना 1,88,703 मते मिळाली आहे. दोघां मध्ये 47,419 मतांचा फरक आहे.
अपक्ष उमेदवार 1) योगीराज लांजेवार – 6071 मत
2) किविंदसूका suryawanshi- 800 मत
3) आदर्श thakur-702 मत