
- केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह यांच्या जळगाव येथे उद्या होणाऱ्या युवा संमेलन निमित्त कार्यक्रम स्थळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेताना ग्रामविकास मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यावेळी उपस्थित भाजपा प्रदेश महामंत्री श्री विजय भाऊ चौधरी खा. उन्मेश पाटील, आ. राजू मामा भोळे, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, जिल्हाध्यक्ष अमोल जावडे, ज्ञानेश्वर जळखेकर, राधेश्याम चौधरी, नंदू महाजन, अजय भोळे आदी