
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
#छत्रपती_शिवाजी_महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले व अहमदपूर(राजूर वेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटिल
आमदार बाबासाहेब पाटील
माजी आमदार बब्रुवान खंदाडे
भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,
मा. नगरसेवक सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी
सभापती अशोक केंद्रे, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे सचिन बानाटे,बालाजी थिट्टे इत्यादी मान्यवर उपस्थित