अखंड भारत न्युज/प्रतिनिधी नितीन राठोड
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका व निमसोड व मोराळे हद्दीतील येरळा नदी परिसरात गेल्या वर्षभरात झालेल्या कोल्हापूर पद्धतीचा पेटी बंधारा चे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे शासन कुठलीच दखल घेत नाही व चौकशी करत नाही काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे इंजिनिअर व व अधिकारी यांनी वेळोवेळी कामाची क्वालिटी चेक केली पाहिजे व काम अक्षरशा हाताने म** निघत आहे सिमेंट दर्जा कमी वापरला आहे काँक्रीट सिमेंट नाही व निघत आहे तात्काळ अधिकाऱ्यांनी बघून चौकशीचा आदेश दिला पाहिजे व जे कोणी अधिकारी व कॉन्टॅक्टदार दोषी असेल त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थ मोराळे व निमसोड यांनी दिला आहे
खटाव तालुक्यातील निमसोड व मोराळे हद्दीतील येरळा नदी कोल्हापुरी पेटी बंधारा काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे तात्काळ चौकशी करावी
अखंड भारत न्युज/प्रतिनिधी नितीन राठोड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका व निमसोड व मोराळे हद्दीतील येरळा नदी परिसरात गेल्या वर्षभरात झालेल्या कोल्हापूर पद्धतीचा पेटी बंधारा चे काम…
