*मविप्र सांस्कृतिक महोत्सवात अभिनव बाल विकास मंदिर मोहाडी जिल्हास्तरावर निवड*
( : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अभिनव बाल विकास मंदिर मोहाडी शाळेने मविप्र सांस्कृतिक महोत्सव प्राथमिक विभागात ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या गाण्यास तालुकास्तरीय दुसरा क्रमांक मिळाला नृत्याची जिल्हास्तरावर निवड झाली तालुक्यातून समूह नृत्यासाठी स्पर्धेत एकूण अकरा संघानी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना दिंडोरी पेठ मविप्र. संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.प्रवीण नाना जाधव. अभिनव शालेय समिती अध्यक्ष रामरावजी पाटील रावसाहेब थोरात विद्यालय प्राचार्य श्री शिवाजी शिंदे गोसावी ए.आर.पर्यवेक्षक पठाडे एस.एस. अभिनव मुख्याध्यापक सोनाली देशमुख व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले सदर विद्यार्थ्यांना रोहिणी लोखंडे व अभिनव सांस्कृतिक समिती प्रमुख धनश्री शंखपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.