
या जनता दरबारात चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघ क्षेत्र भद्रावती,वरोरा,वणी, चंद्रपूर, बल्लारशाह, आर्णी तालुक्यातील जनता उपस्थिती होती. तसेच कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी,पक्षनेता यांच्या उपस्थितीत खासदार प्रतिभाताई धानोरकर ह्यांनी ईथल्या जनतेच्या अपेक्षा,समस्यानिवारण व कार्यप्रत्याशता इत्यादी गंभीर विषयावर, काही मुद्द्यांवर चर्चा केली. त्या प्रश्नांचे उत्तर समाधानकारक मिळाली. त्या प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी वणी भूषण टीव्ही न्यूज चॅनल चे रिपोर्टर राजेंद्र दत्ता गुंडलवार उपस्थित होते.
वणी क्षेत्रातून झालेला विकास बघता हा विकास सर्व जनसहयोग आणि भरपूर मतप्रदर्शन, जनतेचा आशीर्वाद ह्यांनी झाला. त्यामुळे त्या भरपूर प्रसन्न होत्या.
जनतेचे सर्व काम समाधानकारक झाल्याचे हे प्रमाण दिसून येत आहे.
वणी भूषण न्यूजपेपर्स व वणी
भूषण टीव्ही न्यूज चॅनल
चंद्रपूर