
केंद्रीय मंत्री मा. नामदार श्री.नितीन गडकरी यांना रामटेक विधान सभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी,नागपूर ग्रामीण चे अध्यक्ष व आमदार रामटेक विधान सभाचे मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ .राजेश ठाकरे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष,नागपूर ग्रामीण व मल्लिकार्जुन रेड्डी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र तसेच समस्त कार्यकर्त्या ,त्यांचा परिवाराकडून , पदाधिकारी च्या वतीने खुप खुप शुभेच्छा सन्माननीय नितीनजी गडकरी यांना देतो v ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो.
परत एकदा देशामध्ये ऐतिहासिक विकासाची नोंद देशात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.