
डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे महायुती चे उमेदवार डॉ. श्रीकांत शेंदे याचे कल्याण लोकसभेतील विविध विकास कामाचे प्रगती पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे याच्या हस्ते करण्यात आले.
मा. मुख्यमंत्री यांनी माजी खाजदार श्रीकांत शिंदे याचे कवतुक केले व महायुती तील भाजपचे मंत्री रवींद्र चव्हान यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी यांना निवडून आणण्याचा संकल्प करण्यास सांगितले या प्रसंगी प्रमोद हिंदुराव आपा शिंदे आमदार राजू पाटील प्रहाद जाधव रीपाई नेते आणि इतर महायुतील नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांना निवडून आण्यासाठी प्रयत्न शील राहू अशी गवाही दिली