
संगमनेर शेहरात, दिनांक 17 4 2019
संगमनेर, मंगळापुर संगमनेर साई मंदिर शिर्डी पायी यात्रा रामनवमी
दरवर्षीप्रमाणे यंदा पण शिर्डी पायी दिंडी यात्रा वर्ष 21
चालू आहे यावर्षी सुद्धा सर्वांनी सहभाग घेतला
पालखीचे भव्य स्वागत करून पुढे प्रस्थान शिर्डी कडे
शिर्डी पालखी यात्रा भव्य भव्य मिरवणूक स्वागत करू शिर्डी कडे प्रस्थान करण्यात आले
ओम साई राम ओम साई राम ओम साई राम
- जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम