A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरे

वेरूळ च्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भविकभक्तांची अफाट गर्दी

वेरूळ येथील जगप्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात दर्शनाला. वेरूळ महाशिवरात्री महोत्सव रात्रभर धार्मिक शिव जागर.

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात रात्रीच्या 12वाजे पासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. सुरक्षेच्या दृष्टीने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. गर्दीच्या दृष्टिने अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. हर हर महादेव. बम भोले च्या गजराने अख्खी वेरुळ नगरी दुमदुमून निघाली. महाशिवरात्री निमित्ताने वेरूळ नगरी त साधुसंत महंत यांचे सत्संग तसेच भजन पुजनने आज रात्रभर शिवजागर चालणार आहे.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!