A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र
12वी च्या परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांची भेट

आज दि.०२.०३.२०२४ रोजी महात्मा फुले महाविद्यालयात 12 वीच्या परीक्षा केंद्रावर भेट देण्यात आली त्यावेळी उपस्थित अहमदपूर येथे मा. प्रविण फुलारी उपविभागीय अधिकारी साहेब ,
मा. शिवाजी पालेपाड तहसीलदार अहमदपूर, केंद्रप्रमुख एस.व्ही. कल्लूरकर, महेश गुपिले तलाठी अहमदपूर 1 , प्रशांत बिराजदार तलाठी अहमदपूर 2.