Uncategorized
लोणावळा येथे संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी
चर्मकार मंडळाच्या वतीने रथात संतांची प्रतिमा ठेऊन मिरवणूक

दि.२५/०२/२०२४,लोणावळा येथे संत रविदास महाराज जयंती उत्सवात मोठया प्रमाणात लोणावळा येथील नागरिक उपस्थित राहून मिरवणूक काढण्यात आली तसेच मिरवणुकीत लहान बालकांनी संत रविदास महाराज यांची वेशभूषा व छत्रपती शिवाजी महाराज यांचीही वेष भुषा करून रथ मध्ये बसवून मिरवणूक पूर्ण शहरात काढण्यात आली होती, महिला देखील मोठया संख्येने मिरवणुकीत सामील झालेल्या दिसत आहेत, सदर मिरवणुकीत संत रविदास महाराज यांची प्रतिमा रथात ठेऊन पूजन करण्यात आले मग मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली.