अखंड भारत न्यूज/प्रतिनिधी नितीन राठोड
खटाव तालुक्यातील जागृत व देवस्थान श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह पारायण आयोजन करण्यात आले आहे 22 तारीख पर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमात विविध कीर्तनकार व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील भावी भक्तांनी कीर्तनाचा व सप्ताहाचा लाभ घ्यावा निमसोड ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात आले आहे.
खटाव तालुक्यातील निमसोड येथील सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह
अखंड भारत न्यूज/प्रतिनिधी नितीन राठोड खटाव तालुक्यातील जागृत व देवस्थान श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज श्री सिद्धनाथ जोगेश्वरी…
