A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्रसंगमनेर

आंतरराष्ट्रीय योगा दिवस

संगमनेर शहर आंतरराष्ट्रीय योगा दिवस

संगमनेर शहर   दि,21/6/2024

आंतरराष्ट्रीय योगा दिवस

   आंतरराष्ट्रीय योगा दिवस प्रत्येक हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला शिक्षकांनी योगाचे महत्त्व समजून सांगितले योगा हे एक शरीराला उत्तम प्रकारे तंदुरुस्त राखण्यासाठी उपयोग होतो योगा हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून मानला जातो योगा करणे हे शरीराला उत्तम प्रकारे उपयोगी आहे

रिपोर्टर =  रवि पटेल संगमनेर जि-अ नगर

Related Articles

 

Show More
Back to top button