
प्रेस नोट
वर्किंग जर्नलिस्ट युनियन (महाराष्ट्र)नागपूर तर्फे भारतीय पत्रकार दोन दिवसीय अधिवेशन आमदार निवास सिव्हिल लाईन्स नागपूर येथे संपन्न झाले.
हे अधिवेशन ग्रामीण भागातील व शहरी भागातील पत्रकारांना एकत्र भेटता यावं. तसेच या अधिवेशनात बाहेरून आलेले पत्रकारांच्या काही गंभीर समस्या सोडविण्यासाठी घेण्यात आले. या येच्यात भविष्यात/आत्याच्या येच्यात पत्रकारांची व त्यांचा सोबत असणाऱ्यांची दशा कशी असेल यावर त्यांनी आप आपले अनुभव सांगितले . तसचं दशा व दिशा या संकल्पनेनुसार पुढची दिशा कशी असावी यावर तेथील अनुभवी पत्रकार हरियाणा येथून आलेले यांनी छानसे विचार मांडले.
हया अधिवेशनात कोरोना काळात ज्या पत्रकारांनी, पोलिसांनी, डॉक्टरांनी corona सेवक म्हणून काम केले त्यांचं सत्कार करण्यात आले. काही जणांनी आपापले अनुभव सांगितले कशी आम्ही आपली पत्रकारिता चालू केली, कसे खडतर जीवन जगत गेलो ,कसे वाईट अनुभव आले त्या काळात याचा संपूर्ण अनुभव मांडला.
या कार्यक्रम करीता निशांत भाई (अध्यक्ष), उपाध्यक्ष रियाज शेख तसेच त्यांचा संपूर्ण टीम नी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.