अखंड भारत न्यूज चॅनल. प्रतिनिधी नितीन राठोड
खटाव तालुक्यातील निमसोड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच गावातील भाजप ओबीसी मोर्चाचे खटाव तालुका उपाध्यक्ष सुतार साहेब यांचा देखील मंडळाच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गावातील परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच रोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लहान मुलांचे खेळ व महिलांचे खेळ सर्व कार्यक्रम आयोजित केले.
मंडळाचे अध्यक्ष. उपाध्यक्ष.
खजिनदार व सर्व सदस्य कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. राम देवकर.
चंद्रकांत देवकर. प्रेम कुमार भोजू चव्हाण.
मोहन देवकर. श्याम देवकर
पोलीस पाटील निमसोड.
भैया गायकवाड
विलास देवकर. संदीप फाटक.
दत्ता विटकर. अनिल जाधव.
गणेश चौगुले. करण देवकर मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करण्यात आला
