
*भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष *दिलीपराव देशमुख मालक* यांनी सकल मराठा समाजबांधवांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे मा. जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे ठाकूर मॅडम यांची वेळ घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चर्चा घडवून आणली…
यावेळी अहमदपूर येथील 33 व 34 क्रमांकाचे अभिलेख नसल्याबाबत त्याचबरोबर मराठा समाजांना सरसकट आरक्षण मिळण्यासंदर्भात गॅजेट मधील 40% मराठा कुणबी असलेल्या नोंदीच्या आधारे मराठा समाजांना आरक्षण मिळण्यासंदर्भात मा.आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुद्दा लावून धरण्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी मॅडम यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासंदर्भात *आमदार संभाजीभैया पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक* यांनी सांगितले. यावेळी माझी आमदार विनाकाराव पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी अमदपुर येथील सकल मराठा समाज यांचे प्रतिनिधी शिष्टमंडळ उपस्थित होते.