खटाव तालुका निमसोड येथील देवनगर गणेश मित्र मंडळ निमसोड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व गावातील महिला व पुरुष लहान थोर सर्वांनी महाप्रसादांचा लाभ घेतला आहे तालुक्यात येणाऱ्या सर्व सरपंच उपसरपंच नगरसेवक शासकीय कर्मचारी व सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेतेमंडळी सर्वांनी निमसोड देव नगर गणेश मित्र मंडळ उपस्थित राहून महाप्रसादाचा घेत सहभाग नोंदवला तसेच निमसोड जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे उर्फ पिंटू पैलवान माजी सभापती खटाव व सातारा कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष श्री विलास किसन देवकर व खजिनदार प्रेम कुमार भोजू चव्हाण यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सुनील धोत्रे. संतोष देवकर.
दत्ता
विटकर. पोलीस पाटील.
श्याम देवकर. रमेश भोजू चव्हाण.
विकास किसन देवकर. मनोज बजरंग देवकर.
चंद्रकांत बाळू देवकर. गणेश चौगुले.
सचिन चौगुले. राम देवकर.
सुभाष देवकर. करण देवकर.
विटकर फौजी. दादासो खिल्लारे.
सर्व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमास सहभाग घेतला
