खटाव तालुका सहाय्यक निबंध पदी सौ. कुंभार मॅडम
यांनी पदभार स्वीकारला गेल्या अनेक दिवसापासून रक्त असलेल्या सहाय्यक निबंध पदी कुंभार मॅडम यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्यांचा आज सत्कार समारंभ करण्यात आला यावेळ.
माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाऊ देवकर, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे सरकार, शेतकरी नेते बाबा जाधव, चेअरमन,
योगेश भाऊ ढेकळे, अजित पाटील, हनुमंत माने , सर्वजण उपस्थित राहत खटाव तालुका सहाय्यक निबंध,
सौ. कुंभार मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला
