सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी परिसरात पोलिसांची कारवाई चार मोटरसायकल सह तीन 3.85 हजारांचा मुद्देमाल जप्त शाहूपुरी परिसरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहापुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी तिघा संशयतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकली तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 3 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला शहापुरी पोलीस ठाण्यात 30 ऑगस्ट रोजी मोटरसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 276/2026 भारतीय न्याय संहिता कलम 302/2. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना गुन्हा उघडीस आणण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार
प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपींच्या शोधात असताना 18 सप्टेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चार मोटरसायकली व चोरीसाठी वापरलेली परीक्षा ही जप्त करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार मनोज मदने करीत आहे
मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड, 3.85 लाखाचा मुद्देमाल जप्त शाहूपुरी पोलिसांची कारवाई
सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी परिसरात पोलिसांची कारवाई चार मोटरसायकल सह तीन 3.85 हजारांचा मुद्देमाल जप्त शाहूपुरी परिसरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी…
