अखंड भारत न्यूज. प्रतिनिधी नितीन राठोड
देवचंद कॉलेज अर्जुन नगर च्या वतीने आयोजित
शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय वेटलिफ्टिंग
स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये एस के पाटील
महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंनी सहभाग घेतला होता
या पाच खेळाडूंच्या मध्ये चार खेळाडूंना सुवर्णपदक
तर एकाला रोप्य पदक प्राप्त झाले,
या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर
सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन व हरकुलस.
फिटनेस सेंटरची स्थापना व छत्रपती पुरस्कार विजेते
प्रदीप पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले
तर संस्थेचे चेअरमन विजय पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.
या सर्व खेळाडूंची निवड अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली आहे या स्पर्धा
यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चव्हाण
संजय तारे यांचे सहकार्य लाभले,
ईश्वरी पवार सुवर्णपदक,
वल्लभ जुगळे सुवर्णपदक,
हर्षवर्धन कदम सुवर्णपदक,
सुमित शिंदे सुवर्णपदक,
निळकंठ माळी रॏप्य पदक,
