अखंड भारत न्यूज प्रतिनिधी नितीन राठोड
खटाव तालुक्यातील एनकूळ येथील प्राध्यापक
सदाशिव राजाराम खाडे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला,
अण्णा इ मंगल कार्यालय येथे संपन्न करण्यात आला
खाडे सर हे आपल्या संयमी, व प्रामाणिक आणि मन मिळवू स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचे व्यक्तिमत्व आहेत
स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे काका यांच्या काळापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले खाडे सर
आजही प्रत्येकाच्या सुखदुःखात आवर्जून सहभागी होत
आपली आपुलकी जपत आहे.
सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणाऱ्या या प्रेमळ
व्यक्तिमत्त्वाचा अभिष्टचिंतन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या
हस्ते संपन्न झाला खाडे सरांना उत्तम आरोग्य
दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
खटाव तालुका एनकूळ येथील प्राध्यापक सदाशिव राजाराम खाडे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
अखंड भारत न्यूज प्रतिनिधी नितीन राठोड खटाव तालुक्यातील एनकूळ येथील प्राध्यापक सदाशिव राजाराम खाडे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला, अण्णा इ मंगल कार्यालय येथे संपन्न…
