अखंड भारत न्यूज चॅनल प्रतिनिधी नितीन राठोड
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड गावचे सुपुत्र तोफखाना प्रशिक्षक सहाय्यक, नायक सुभेदार,सहदेव बबन घाडगे भारतीय सेना मध्ये 25 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल निमसोड पंचक्रोशी च्या वतीने व तालुक्यातील आजी-माजी नाईक सुभेदार यांच्यावतीने त्यांचा भव्य निमसोड परिसरातून रॅली काढून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली असून,
आज निमसोड दुष्काळग्रस्त भागातून नाईक सुभेदार पदापर्यंत गवसणी घालणारे गावचे सहदेव बबन गाडगे
यांना तालुक्यातून जिल्ह्यातून खटाव तालुक्यातून शुभेच्छा दिल्या राहत्या घरी निमसोड येथे भव्य सत्कार समारंभ सेवानिवृत्त कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आला
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड गावचे सुपुत्र सहदेव घाडगे सहदेव घाडगे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न
अखंड भारत न्यूज चॅनल प्रतिनिधी नितीन राठोड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड गावचे सुपुत्र तोफखाना प्रशिक्षक सहाय्यक, नायक सुभेदार,सहदेव बबन घाडगे भारतीय सेना मध्ये 25 वर्ष…
