सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज रोजी दिनांक 23,9,2026 प्राथमिक आरोग्य केंद्र निमसोड येथे सेवा संकल्प अभियान माझा गाव आरोग्य संपन्न गाव आयुर्वेदिक दिनानिमित्त योगा शिबिर घेण्यात आले यावेळी लाभार्थी व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होते या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमास सहभाग घेत योगा शिबिराचा आनंद घेण्यात आला व नवीन काहीतरी
नवीन नवीन उपक्रम घेण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या रोगराई निर्मूलन मोहिमेच्या हाती घेण्यात आली आहे यावेळी योग्य निदान व योग्य उपचार हा संकल्प अभियान अंतर्गत विविध योगासने करण्यात आले आहेत
अखंड भारत न्यूज चॅनल प्रतिनिधी नितीन राठोड
