सातारा जिल्हा परिषद सदस्य व निमसोड गटाचे लोकप्रिय नेतृत्व व सातारा जिल्हा कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष व माझी पंचायत समिती सभापती श्री संदीप मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नागाचे कुमटे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली असून जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवली आहे त्यामुळे जिल्ह्यातील निमसोड गावांमध्ये जाऊन गावातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या व जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे कर्मचारी व पंचायत समिती सर्व कर्मचारी यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व शाळेत जाऊन लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी निमसोड गावचे युवा नेतृत्व उज्वल देशमुख भैया हेही उपस्थित होते व वडूचे सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते नेतृत्व सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तालुक्यातील प्रत्येक गणेश महामंडळात जाऊन गाठीभेटी व गणेश मंडळांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या प्रयत्न केला आज सातारा जिल्हा सह खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोठे होर्डिंग व बॅनर्स लागून कार्यकर्त्यांनी एक प्रकारे मोठा जल्लोष करत आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या, अखंड भारत न्यूज खटाव तालुका प्रतिनिधी नितीन राठोड
जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सातारा जिल्हा परिषद सदस्य व निमसोड गटाचे लोकप्रिय नेतृत्व व सातारा जिल्हा कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष व माझी पंचायत समिती सभापती श्री संदीप मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांच्या…
