आज सातारा जिल्ह्यातील निमसोड गावांमध्ये कारगिल गणेश मित्र मंडळ निमसोड यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत होम मिनिस्टर चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक फ्रिज.
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक आटाचक्की
तृतीय क्रमांकाचे बक्षीस LED TV
आणि तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध ऍक्टर श्री राहुल कोळी सर यांनी केले आहे.
अखंड भारत न्यूज
आज सातारा जिल्ह्यातील निमसोड गावांमध्ये कारगिल गणेश मित्र मंडळ निमसोड यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत होम मिनिस्टर चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक…
