
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
RCM, उद्देश
१) स्वास्थ रक्षा
२) स्वावलंबन
३)महिला शिवशक्तीकरण आरसीएम क्या है आरसीएम खरेदी करने का सही तरीका है यामध्ये कंपनी ते डायरेक्ट ग्राहक माल पुरवठा केला जातो यामुळे वाजवी किमतीत शुद्ध माल ग्राहकाला मिळतो तसेच पक्के बिल मिळते कंपनी ते ग्राहक माल मिळत असल्याने वाजवी किंमत म्हणजे MRP वर 15 ते 20 टक्के सूट मिळते नियमित खरेदी केल्यास वर्षातून दोन वेळा माल फ्री मिळतो आर सी एम हा नेटवर्क मार्केटिंग बिझनेस आहे आर सी एम बिना भांडवली व्यवसाय आहे बेरोजगारांकरता अत्यंत चांगला व्यवसाय आहे म्हणजेच रोजगारमुक्त भारत निर्माण आर सी एम नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग हा व्यवसाय कोणीही करू शकतो या व्यवसायासाठी शिक्षणाची वयाची कोणत्याही प्रकारची अट नाही हा व्यवसाय करण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे हा व्यवसाय केंद्र शासनाच्या गाईडलाईन नियमानुसार चालू आहे आरसीएम व्यवसाय हा तरुण सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी बिना रिस्क चा व्यवसाय आहे म्हणून म्हटलेले आहे यहा काम करे आपणा पुरा करे आपणा सपना