अखंड भारत न्यूज/प्रतिनिधी नितीन राठोड
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड येथील तांबोळी राशन दुकानदार हे काळाबाजार करून चांगला गहू घरातील मागच्या दाराने परिसरातील ग्राहकाला विकताना नजरेस आले व ग्राहक अर्धा क्विंटल गहू घेऊन पसार झाला व अर्धा क्विंटर दारापाशी ठेवण्यात आला पत्रकार दिसतात माहिती विचारतात नेऊन ठेवण्यात आला हे प्रकार आणि दिवसापासून चालू आहे शासनाचे दुर्लक्ष चालू आहे विचारले असता दुकानदार म्हणत आहे की शिल्लक गहू ठेवून काय करायचे असा प्रश्न पत्रकारास विचारत आहे महाराष्ट्र दुष्काळ पडलेला आहे अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेस गहू व तांदूळ खराब दिला जातो व चांगला गहू कळ्या बाजाराने बाहेर विकला जातो सदर दुकानदारास तात्काळ निलंबन करावे अन्यथा तहसील कार्यालय बाहेर अमर उपोषण करण्याचा इशारा पत्रकार नितीन राठोड यांनी दिला आहे याची दखल सर्व सामाजिक संघटनाने घ्यावा व उपोषणास पाठिंबा द्यावा अशी विनंती
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड येथे राशन दुकानदार काळाबाजार
अखंड भारत न्यूज/प्रतिनिधी नितीन राठोड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका निमसोड येथील तांबोळी राशन दुकानदार हे काळाबाजार करून चांगला गहू घरातील मागच्या दाराने परिसरातील ग्राहकाला…
