मुख्य समाचार पर जाएँ
LIVE NEWSROOM
BREAKING
बानसूर पंचायत समिति चुनाव की तस्वीर साफ, 61 ने छोड़ा मैदान, 178 प्रत्याशियों में होगा मुकाबलारस्ता केस बाबत माजी सैनिकाचं मंत्री जयकुमार गोरे ना निवेदन पुढील आठ-दहा दिवसात या विषयात लक्ष घालण्याचं जया भाऊंनी दिलं आश्वासनबड़वानी, पाला बाजार में स्थित मां कालिका मंदिर में राज परिवार ने अपनी कुलदेवी मां काली का पूजन अर्चन किया महाराणा मानव वीरेंद्र सिंह ने डाली आहुति ,400, साल पुरानी परंपरा को निभायादेवी प्रतिमाओं के विसर्जन के लिए यमुना किनारे किए गए उचित इंतजामआरा में नवरात्रि पर उमड़ी श्रद्धालुओं के भीड़ हवन के लिएनगरपालिका अध्यक्ष ने खेल प्रेमियों को दी सौगात, एमपीएल ग्राउंड में लगे हाई मास्क स्ट्रीट लाईट,*आरा के डीन्स टैंक रोड गोलाम्बर आरा में श्री श्री दुर्गा पूजा समिति नव युवक संघ के पंडाल में हवन की धूम, उमड़ी श्रद्धालुओं की भारी भीड़*थाना को0देहात पुलिस द्वारा शातिर स्नैचर घायल/गिरफ्तार, अभियुक्त से द्वारा छीनी गयी मंगलसूत्र (पीली घातु) व 01 अदद नाजायज तमंचा व 01 अदद जिन्दा कारतूस व 01 खोखा कारतूस .315 बोर बरामसपा की बैठक में शिक्षक एवं स्नातक एमएलसी चुनाव पर मंथन नरेशउत्म पटेल*टिकट कटा, निष्ठा नहीं – भाजपा के सच्चे सिपाही निकले वैद्य बृजमोहन शर्माबानसूर पंचायत समिति चुनाव की तस्वीर साफ, 61 ने छोड़ा मैदान, 178 प्रत्याशियों में होगा मुकाबलारस्ता केस बाबत माजी सैनिकाचं मंत्री जयकुमार गोरे ना निवेदन पुढील आठ-दहा दिवसात या विषयात लक्ष घालण्याचं जया भाऊंनी दिलं आश्वासनबड़वानी, पाला बाजार में स्थित मां कालिका मंदिर में राज परिवार ने अपनी कुलदेवी मां काली का पूजन अर्चन किया महाराणा मानव वीरेंद्र सिंह ने डाली आहुति ,400, साल पुरानी परंपरा को निभायादेवी प्रतिमाओं के विसर्जन के लिए यमुना किनारे किए गए उचित इंतजामआरा में नवरात्रि पर उमड़ी श्रद्धालुओं के भीड़ हवन के लिएनगरपालिका अध्यक्ष ने खेल प्रेमियों को दी सौगात, एमपीएल ग्राउंड में लगे हाई मास्क स्ट्रीट लाईट,*आरा के डीन्स टैंक रोड गोलाम्बर आरा में श्री श्री दुर्गा पूजा समिति नव युवक संघ के पंडाल में हवन की धूम, उमड़ी श्रद्धालुओं की भारी भीड़*थाना को0देहात पुलिस द्वारा शातिर स्नैचर घायल/गिरफ्तार, अभियुक्त से द्वारा छीनी गयी मंगलसूत्र (पीली घातु) व 01 अदद नाजायज तमंचा व 01 अदद जिन्दा कारतूस व 01 खोखा कारतूस .315 बोर बरामसपा की बैठक में शिक्षक एवं स्नातक एमएलसी चुनाव पर मंथन नरेशउत्म पटेल*टिकट कटा, निष्ठा नहीं – भाजपा के सच्चे सिपाही निकले वैद्य बृजमोहन शर्मा
Sataraताज़ा खबरमहाराष्ट्र

रस्ता केस बाबत माजी सैनिकाचं मंत्री जयकुमार गोरे ना निवेदन पुढील आठ-दहा दिवसात या विषयात लक्ष घालण्याचं जया भाऊंनी दिलं आश्वासन

अखंड भारत न्यूज प्रतिनिधी नितीन राठोड रस्ता केस बाबत माजी सैनिकाचे मंत्री जयकुमार गोरे ना निवेदन. पुढील आठ-दहा दिवसात या विषयात लक्ष घालण्याचं जय भवानी दिल आश्वासन: खटाव…

रस्ता केस बाबत माजी सैनिकाचं मंत्री जयकुमार गोरे ना निवेदन पुढील आठ-दहा दिवसात या विषयात लक्ष घालण्याचं जया भाऊंनी दिलं आश्वासन
WhatsApp Facebook

अखंड भारत न्यूज प्रतिनिधी नितीन राठोड
रस्ता केस बाबत माजी सैनिकाचे मंत्री जयकुमार गोरे ना निवेदन. पुढील आठ-दहा दिवसात या विषयात लक्ष घालण्याचं जय भवानी दिल आश्वासन:
खटाव तालुक्यातील माजी सैनिक सतीश काळे हे भारतीय सैन्य दलातून सतरा वर्ष देश सेवा करून निवृत्त झाले आहेत व ते सध्या वाकेश्वर तालुका खटाव येथे राहत आहे व शेती करत आहे.

त्यांचा शेत जमीन गट नंबर ४०८ असून तो स्व मालकीचा आहे. सदर गटाच्या सर बांधावरून इतरांना तिन्ही बाजूने (उत्तर, पश्चिम, दक्षिण) रस्ता देण्यात आला आहे.

परंतु काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनलगत असणाऱ्या
कालव्यावरून रस्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक
माजी सैनिकाला त्रास देण्याचे हेतूने तहसीलदार खटाव
यांच्या न्यायालयात केस दाखल केली आहे. तहसीलदार वडूज यांनी दिनांक २५/६/२०२६ रोजी स्वतः
मोजे वाकेश्वर येथे जाऊन शेतजमीन गट नंबर ४०८
स्थळ पाहणे व पंचनामा केला आहे व त्या पंचनाम्यात
लिहिले आहे की अर्जदार श्रीमती रुक्मिणी शिवाजी फडतरे वगैरे 15 जण यांना त्यांच्या क्षेत्रात जमिनीत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध आहे असं स्थळ पाणी अहवाल पंचनामा यामध्ये नमूद केले आहे.

परंतु माझी सैनिक सतीश काळे यांनी रस्ता देण्यास नकार दिल्यामुळे सामनेवाले अर्जदार व इतर 15 गुंड प्रवृत्तीच्या
व्यक्तीकडून माजी सैनिक व कुटुंबीय यांना धमकावत आहे व त्यांच्या जीवितास धोका आहे व या सर्व बाबींचा विचार करून मा. तहसीलदार वडूज यांनी अर्जदार यांचा अर्ज रद्द करावा असेना झाल्यास माजी सैनिक त्यांच्या शेतीचे अपरिमित असे नुकसान होईल व देश सेवा केलेल्या माजी सैनिक व कुटुंबीय यांच्यावर अन्याय होईल.

अशी तक्रार यांनी निवेदनात नमूद केली आहे. यावर योग्य तो निर्णय घेऊन या सैनिकास न्याय द्यावा.

माजी सैनिक सतीश काळे व कुटुंबीय यांच्यावर हल्ला,
मारहाण, व त्याच्या जीविका धोका झाल्यास शासन प्रशासन जबाबदार राहील, व माजी सैनिक व कुटुंबीय यांच्या हक्कासाठी नाईलाज पायी. माजी सैनिक व सैनिक संघटना यांना तिरंगा ध्वज हातात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल याला प्रशासन शासन जबाबदार राहील.

असेही निवेदनात म्हटल आहे. निवेदनावर सैनिक फेडरेशनचे तालुकाध्यक्ष रामचंद्र इंगळे, उपाध्यक्ष मेजर धनाजी आमले, त्रिदल सैनिक संघटना
अध्यक्ष दत्तात्रेय माळी, सतीश काळे, दत्तात्रय चव्हाण,
हनुमंत देवकुळे, दत्ता काळे, माजी सैनिक अंकुश चव्हाण,
गोरख पवार, सचिन तोडकर, आदींच्या निवेदनावर सह्या
मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख,
उपविभागीय अधिकारी, वडूज तहसीलदार,
उपविभागीय पोलीस अधिकारी वडूज पोलीस स्टेशन
आदिना या निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत