मुरबाड तालुक्यातील st बस आगारात NCMC कार्ड
काढण्यासाठी महिलांची रांगच रांग, लागली आहे. 1/09/2026पासून NCMC कार्ड सक्तीचा केल्याने
महिलांना व जेष्ठ नागरिकांना खूपच हाल झाले.
कार्ड न मिळाल्याने प्रवश्या कडून संपूर्ण नाराजी वेक्त केली. दूरवरच्या प्रवश्याना नाहक त्रास झाला.
त्याच बरोबर वाहकांकडून मशीन सर्व्हर न चालल्या मुळे
/गोंधळ निर्माण झाला,
प्रत्येक गावात कॅम्प घेऊन NCMC कार्डाची नोंदणी करावी.अशी नागरिकांची शासनाकडे मागणी करण्यात आली
NCMC कार्ड काढण्या साठी शासनाने 30/09/2026
पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
