
पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य कडून हिंजवडी पोलीस स्टेशन महिला जागतिक महिला दिना निमित पोलिस महिला कर्मचारी यांचा सन्मान…
हिंजवडी पोलिस स्टेशन८ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला,आणि पोलिस महिला याचा सन्मान करण्यात आला , या कार्यक्रम आयोजन मुळशी तालुका अध्यक्ष :- मुकेश इंगळे , पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य व सभासद निवृत्ती रणदेवे यांनी केले होते
कार्यक्रमला पोलिस स्टेशन वरिष्ठ अधिकारी थोरात सर , API महाले सर हजर होते आणि स्टेशन मधील सर्व कर्मचारी वर्ग सुद्धा हजर होते