
उल्हासनगर :- १४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री.कुमार आयलानी यांच्या आमदार स्थानिक निधी मधून गुरूवार दिनांक- 14/ 3/2024 रोजी* खालील विकास कामाचा *भूमीपूजन सोहळा* आयोजित करण्यात आले
*बोंबले यांचे घर (म्हारल पाडा)* – *सीसी रस्ता तयार करणे*
*थारवानी गेट म्हारल – नागरिकांसाठी गार्डन बनविणे*
*जिल्हा परीषद शाळा कांबा- मुलांसाठी शौचालय बनविणे*
या वेळी आमदार श्री कुमार आयलानी सह म्हा रल ग्रामपंचायत उपसरपंच योगेश देशमुख,लक्ष्मण कोंगेरे,केतन देशमुख,अनिता बाळकृष्ण भोईर,प्रकाश कोंगेरे,प्रवीण देशमुख, नितीन पतंगराव,मधुकर शिरोसे,अरुण शिरोशे,संजय भोईर,संदीप पावशे आदी थारवानी रेसिडेन्सी चे रहिवास आदी उपस्थित होते